मराठी लाईव्ह ऑनलाईन मास्टरक्लास

“२१ दिवसांत किंवा त्याहून कमी वेळेत, अधिक पैसे खर्च न करता तुमच्या व्यवसायात १० पटीने QUALITY LEADS, SALES आणि ग्राहक वाढवा!

3 Hrs.[Live] Workshop: तुम्ही शिकाल Time Tested Actual Proven Facebook™ Ad and Instagram Strategy That I use for Me & My Clients to Get Leads, More Sales Language - मराठी

3 July Wednesday | 11 AM to 2 PM

Duration: 3 Hours

Location: Zoom Meeting

Host: Kiran Patil
Career Growth Coach

उच्च दर्जाचे ग्राहक मिळवण्यासाठी लेझर टार्गेटिंग फॉर्म्युला शिका!

THAT WILL MAKE YOU FORTUNE

वर्कशॉप सुरु होत आहे!

ग्राहक मिळविण्याच्या 7 डिजिटल सिस्टिम

✅ तुम्हाला अपेक्षित ग्राहक मिळवण्याच्या प्रभावी ट्रिक्स!

✅  तुम्ही उत्पादने विकत असाल किंवा विविध सेवा पुरवत असाल. ह्या गोष्टी गरजेच्या असणाऱ्या ग्राहकांचे संपर्क म्हणजे मोबाईल क्रमांक आणि email ID कसे मिळवायचे?

✅  Facebook Messenger, Instagram, व Whatsapp वर ग्राहकांशी थेट संपर्क साधून ऑर्डर घेणे

✅  तुमची जाहिरात online प्रभावीपणे करण्याची ट्रिक, अपेक्षित ग्राहक तुमच्याशी संपर्क साधणारच!तुमच्या उत्पादनाची किंवा सेवांची गरज असणारे online ग्राहक नेमके कसे मिळवायचे याच्या Proven ट्रिक्स

✅  कोणाचेही ऐकून Facebook वर पैसे भरून तुम्हाला VALUABLE व GENUINE LEADS मिळतीलच याची खात्री नसते. त्याऐवजी काय करायचे याची नवीन ट्रिक.

✅  फेसबुक आणि इन्स्टाग्राम वरती तुमच्या व्यवसायाचे फॉलॉवर वाढविण्याची सिस्टिम.

✅  तुमच्या व्यवसायासंबधी बनवा Instagram आणि Facebook साठी banners, posts आणि reels

✅  नीट अभ्यास करून हा course बनवला आहे Structure आणि Prototype वापरून. हा course लगेचच का करावा? 

✅  पैसे वाचवा, अपेक्षित ग्राहक मिळवा आणि नफा कमवा. उत्कृष्ट मार्गदर्शनाची खात्री कारण या मागे आहे 15 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव Digital marketing मध्ये नेमके काय करायचे याचे योग्य मार्गदर्शन त्यामुळे व्यवसाय वाढण्याची खात्री

कोर्सबद्दल लोकांच्या प्रतिक्रिया

3 July Wednesday | 11 AM to 2 PM

मास्टर सोशल मीडिया मार्केटिंग सेटअप हा कोर्स का करावा?

मूळ किंमत ₹ 1999 | Limited Time Offer

शिकाल तर विकाल, विकाल तर टिकाल.

3 तासांच्या ह्या course मध्ये तुम्हाला काय शिकायला मिळेल

DAY 1- Social Media Marketing ची ओळख आणि वापर

Social Media Marketing माध्यमातून ग्राहक शोधणे, विविध फिल्टर्सचा वापर आणि इतर रहस्ये

DAY 3 – Social Media Marketing platforms वर खर्च न करता उत्पादने व सेवा उपलब्ध करणे.

तुमच्या व्यवसायासंबधी Instagram आणि Facebook साठी banners, posts आणि reels नेमकेपणाने बनवणे.

DAY 2 – आजच्या काळात Social Media Marketing तुमच्या व्यवसायासाठी किती फायदेशीर आहे.

विविध Social Media Marketing platforms चा प्रभावी वापर, व्यवसाय वाढीसाठी त्यातून होणारे फायदे मार्केटिंग फनेल म्हणजे काय आणि त्याचा वापर. अपेक्षित ग्राहक Online शोधण्याच्या ट्रिक्स

DAY 4 – Social Media Marketing platforms जसे की Instagram आणि Facebook वर जाहिरात करण्याचे नियम

जाहिरात reject न होता अपेक्षित असणाऱ्या जास्तीच जास्त ग्राहकापर्यंत कशी पोहोचवायची. Clicks चे Analysis. ग्राहकांशी सतत connect राहून तुमची उत्पादने किंवा सेवा खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन देणे. याबद्दलच्या ट्रिक्स

ऑनलाईन बिझनेस मार्केटींग सेटअप कुणासाठी उपयोगाचा आहे ?

Entrepreneur

Business owners

Startup founders

Shop owners

Self-employed

Freelancers

3-hours, तुमच्या व्यवसायाला भरपूर प्रमाणात लीड मिळवण्या साठी फक्त 3 तासांत व्हा डिजिटल एक्सपर्ट हा course ज्यांनी केला त्यांनी मांडलेले प्रामाणिक मत.

OUR STORY

पुणे आणि महाराष्ट्रातील विविध कंपन्या, अनेक व्यावसायिक Online Digital Marketing साठी ज्यांचे वेळोवेळी सल्ले घेतात असे किरण पाटील यांचा Online Digital Marketing, Website Design व Development, Search Engine Optimization, Social Media Marketing, Google Ads मधील 15 वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे. बऱ्याच ऑफिसेस सोबत ते Online Digital Marketing consultant म्हणून काम करतात.
ह्या क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव, कौशल्य, अभ्यास म्हणजे योग्य मार्गदर्शनाची खात्रीच! तेव्हा नि:संकोचपणे किरण पाटील यांचा 4-DAYS EFFECTIVE TRICKS! FOR ONLINE BUSINESS MARKETING हा COURSE पूर्ण करा, घ्या भरारी आणि तुमच्या व्यवसायाला द्या एक वेगळी उंची, वेगळी ओळख आणि कमवा भरघोस नफा!

त्यांचे डिजिटल मार्केटिंगचे ज्ञान, अनुभव आणि कौशल्य आपला पैसा आणि वेळ चुकीच्या मार्केटींगमध्ये व्यर्थ घालविण्यापासून वाचवण्यात मदत करतात. त्यांच्या सोशल मीडिया (फेसबुक + गूगल) मार्केटिंग धोरणामुळे उल्लेखनीय RIO त्यांनी त्यांच्या कस्टमरला मिळवुन दिला आहे.

या संपूर्ण अनुभवातून त्यांनी तुमच्यासाठी ऑनलाईन बिझनेस मार्केटींग सेटअप कोर्स आपल्यासाठी घेऊन आले आहेत. हा 4 दिवसांचा कोर्स तुम्हाला यशस्वी डिजिटल मार्केटींग चे संपूर्ण SECRETS देऊन जाईल.

प्रशिक्षक आणि होस्ट

Kiran Patil

Digital मार्केटिंग एक्स्पर्ट आणि एक मराठी उद्योजक

Certified By -

"The path to success is to take massive, determined actions."

VIP FACEBOOK GROUP ACCESS WORTH 4999/-

ऑफर संपण्यासाठी राहिलेला वेळ

कोर्स बद्दल खूप वेळा विचारलेले प्रश्न

किरण पाटील यांच्या कार्यशाळेत तुम्ही तुमचा डिजिटल व्यवसाय वाढवण्यासाठी आवश्यक कौशल्ये शिकाल. यामध्ये Facebook जाहिराती, instagram जाहिराती , AI मार्केटिंग आणि या स्किल मुले तुम्ही तुमच्या पर्सनल लाइफ आणि व्यववसायिक आयुष्यात यशस्वी व्हाल.

हो, अगदी! हा कार्यक्रम विशेषत: नवीन उद्योजकांसाठी डिझाइन केलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला नक्की कळेल कि सोशल मीडियाचा वापर करून बिझनेस कसा वाढवायचा.

डिजिटल मार्केटींग करायची “आहे” किंवा “नाही” असे दोन पर्याय आहेत, गोंधळात राहण्यापेक्षा एक पर्याय निवडून एका बाजूला जाणे कधीही योग्यच. दोन्ही उत्तरे चांगली आहेत, कारण जर उत्तर “नाही” असेल आणि व्यवसाय वाढवायचा नसेल, तर जे आपण करताय ते करत रहा आणि Traditional पद्धतीने मार्केटींग करण्यास आपला मार्ग मोकळा होईल. परंतु जर उत्तर “हो” असेल तर ऑनलाईन मार्केटींग सुरु करण्यासाठी काय काय करावे लागते याचे संपूर्ण ज्ञान मिळेल. परंतु कोणतेही एक उत्तर निवडण्यासाठी ऑनलाईन बिझनेस मार्केटींग सेटअप कोर्स आपल्याला नक्कीच मदत करेल.

आम्ही तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर लाइव कार्यशाळेत देऊ

This site is not a part of the Facebook™ website or Facebook™ Inc. Additionally, This site is NOT endorsed by Facebook™ in any way. FACEBOOK is a trademark of FACEBOOK, Inc. Please be advised that revenues and results shown are extraordinary and are not intended to serve as guarantees. In fact, as stipulated by law, we can not and do not make any guarantees about your ability to get results or earn any money with our ideas, information, tools or strategies. We don’t know you and, besides, your results in life are up to you. Agreed? We just want to help you by giving great content, direction and strategies that worked well for us and our students and that we believe can move you forward. All of our terms, privacy policies and disclaimers for this program and website can be accessed via the link above. We feel transparency is important and we hold ourselves (and you) to a high standard of integrity. Thanks for stopping by. We hope this training and content brings you a lot of value.

Scroll to Top